Type Here to Get Search Results !

यमाई देवी नवरात्र उत्सव निमित्त भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन





राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी , कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्था व शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यमाई देवी नवरात्र उत्सव निमित्त भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन




यावेळी उपस्थित मान्यवर ज्योती राहुल रेडे पाटील अध्यक्ष महिला आघाडी महाळुंग श्रीपूर, मा.सौ शारदा नामदेव पाटील नगरसेविका नगरपरिषद महाळूंग श्रीपूर, माननीय सौ जोत्साना रावसाहेब सावंत - पाटील नगरसेविका नगरपरिषद महाळुंग श्रीपुर, माननीय सौ सविता शिवाजी रेडे - पाटील नगरसेविका नगरपरिषद महाळुंग श्रीपुर, माननीय सौ तेजश्री विक्रमसिंह लाटे नगरसेविका नगरपरिषद महाळुंग

यावेळी उपस्थित केशव पाटील, दादासाहेब व्हळगळ, बाळासाहेब पाटील, गायत्री पाटील, हेमंत पाटील अध्यक्ष कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्था, राहुल रेडे पाटील, मौला पठाण, विक्रम लाटे व राष्ट्रवादी महिला अध्यक्ष उपस्थित होते

प्रथम बक्षीस मुली मोठा गट :- हस्ते सौ. प्रतिभा दादासाहेब व्हळगर (सरपंच राजुरी)

दुतिय क्रमांक महिला ग्रुप श्रीपुर :- हस्ते केशव पाटील (माजी संचालक स.सा.कारखाना)

तृतीय क्रमांक लहान गट मुली :- हस्ते बाळासाहेब पाटील (प्रगतशील शेतकरी, करोळे) 

उत्तेजनार्थ क्रमांक मोठा गट मुले :- हस्ते सौ. गायत्री पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी, कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्था व शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad