आमरण उपोषण
सेलू उपजिल्हाधिकारी कार्यालय सेलू समोर श्री सुदाम गोविंदराव जाधव यांचे दिनांक 17 .10 .2022 पासून अमर उपोषण
आडगाव दराडे येथील डांबर प्लांट च्या धुळीमुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे तरी डांबर प्लांट चालकावर तत्काल कारवाई करून शेतकऱ्यांना द्यावा ही विनंती श्री सुदाम गोविंदराव जाधव यांनी केली आहे. सुदाम गोविंदराव जाधव यांची बागायती शेती आहे त्यांचे आतापर्यंत सरासरी नुकसान 3165000 रू. चे झाले आहे
उपोषण करते सुदाम गोविंदराव जाधव यांनी आतापर्यंत उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण मंडळ परभणी यांना अर्ज व माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना अर्ज केले आहेत. वारंवार अर्ज करूनही या दोषीवर कारवाई होत नाही त्यामुळे सुदाम जाधव यांनी अमरण उपोषण चालू केले आहे.