ग्रामपंचायत शेळवे येथे परमेश्वर आसबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेळवे गावातील स्त्री-पुरुष दोघांच्याही तपासण्या करण्यात आल्या सदर कार्यक्रमांमध्ये रक्ताच्या संपूर्ण चाचण्या महा लॅब च्या वतीने घेण्यात आल्या सदर कार्यक्रमाला डॉक्टर सौ स्वाती बोधले मॅडम, स्त्री रोग व प्रसूती तज्ञ, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर.डॉक्टर बालाजी बिराजदार, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डी,डॉक्टर अभिजीत नामदे,डी एन बी मेडिसिन.डॉक्टर अभिजीत रेपाळ, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी.डॉक्टर विनय मुसळे,वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखाना शेळवे,उपस्थित होते तसेच शेळवे गावच्या सरपंच सुनीता अनिल गाजरे,ग्रामपंचायतच्या सदस्य शर्मिला परमेश्वर असबे,मंगल अर्जुन आसबे,इंदुमती मारुती गाजरे,जस्मिन जावेद मुलानी, अफसाना नबीलाल शेख, तसेच माजी सरपंच गोकुळा उमेश भोसले, पोलीस पाटील एडवोकेट नवनाथ पाटील, एडवोकेट सुधाकर मोहन गाजरे सागर माणिकराव गाजरे आय आय टी कम्प्युटरचे नितीन आजबे सर आरोग्य केंद्राचा संपूर्ण स्टाप बंडीशेगाव उपकेंद्राचा संपूर्ण स्टाप आणि शेळवे आरोग्य केंद्रातील संपूर्ण स्टाप व सर्व आशा सेविका यांनी सहकार्य केले सदर कार्यक्रमांमध्ये गावातील 210 महिला व पुरुषांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश भोसले,माऊली आसबे, राजेंद्र आसबे,किरण गाजरे,ग्रामपंचायत कर्मचारी कृषी विद्यालयाचे कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी, सर्वांनी सहकार्य लाभले सदर शिबिरासाठी परिसरातील गावातील भंडीशेगाव,शेळवे, खेड भाळवणी,वाडी कुरवली पिराची कुरवली, परिसरातील लोकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला.