वेस्टर्न झोन शाखा सेलू -९३०९
सेलू दिनांक 30 सप्टेंबर 2022
सेलू शहरांमध्ये LIC कार्यालयासमोर ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया वेस्टर्न झोन शाखा सेलू च्या वतीने देशव्यापी असहकार आंदोलन दिनांक 1 सप्टेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 चालू आहे.
ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया सेलू अध्यक्ष
अध्यक्ष=काकडे डी एस
उपाध्यक्ष= शिंदे एस के
सचिव= मनियार एस बी
तसेच सर्व सभासद या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
यावेळी अध्यक्ष काकडे डी .एस .यांची मुलाखत प्रतिनिधी तथागत अवचार यांनी घेतली.
प्रमुख मागण्या
1. पॉलिसी धारकांचे बोनस वाढविणे
2. कर्जाचे आणि लेट फीचे व्याजदर कमी करा
3. विमा हप्त्यावरील जीएसटी मागे घ्या.
4. विमा प्रतिनिधीच्या ग्रॅच्युइटी मध्ये वाढ झाली पाहिजे
5. विमा प्रतिनिधीचा टर्म इन्शुरन्स वाढवून द्यावा
6. विमा प्रतिनिधी ना न्याय व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.
7. सर्व विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम मिळाला पाहिजे.
8. विमा प्रतिनिधी ना पेन्शन मिळाली पाहिजे
9. विमा प्रतिनिधींना भविष्य निर्वाह निधी लागू करा.