रविवारी 11 सप्टेंबर रोजी 12:00 वा.मेळावाचे उद्घाटन मा.सचिन कवले समाज कल्याण आयुक्त सोलापूर,सुखदेव गोदे साहेब पंढरपूर आमदार मा.समाधान अवताडे विठ्ठल कारखाना चेअरमन मा.अभिजीत पाटील मा.दिलीप धोत्रे राष्ट्रीय जनमंच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राधाकृष्ण बाचकर,प्रदेश अध्यक्ष अविनाश झेंडे पाटील, मा.रावसाहेब रानगर साहेब हटकर समाज जेष्ठ नेते मा.जयाप्पा बेलदार पाटील हटकर समाज महासंघाचे कोअर कमिटीचे संचालक मा.तानाजी खोत सौ.कोमलताई पाटील मुंबई ह्या मान्यवरांचे उपस्थित प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मा.दत्तात्रय चौगुले मा.संचालक विठ्ठल,महासंघाचे प्रदेश अध्यक्ष मा.राज हटकर पाटील,कानडे समाजाचे नेते लक्ष्मण बोगीर नाशिक,मुंबई हटकर समाज शहर अध्यक्ष युवा उद्योजक मा राज मिजगर पाटील शिवाजी व्हरे, प्रा.श्रीमंत पाटील माळशिरस सांगली जिल्हा अध्यक्ष,पत्रकार संपादक मा.दरेश्वर चौगुले, मा.नामदेव लकडे मा.कैलास पवार इंदापुर, मा.आण्णासाहेब भुसनर मा.सरपंच शिरढोण मा.बिभीषण बंडगर,परभणी जिल्हा अध्यक्ष मा.विठ्ठल भंडे, मा.महादेव घुलेश्वर साहेब, लातुर जिल्हा अध्यक्ष मा.पेमनाथ दोडगे प्रा.प्रविण घुन्नर,मा.व्यंकटी व्होरे साहेब परभणी मा.डाॅ.सचिन बेलदार,मा.तुकाराम भुसनर सर, युवा उद्योजक मा.दादा व्हळगळ नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंद मिजगर मा.तुकाराम कर्वे युवा नेते,युवा उद्योजक मा.तुकाराम पाटील जुजारपुर मा.विजय भुसनर,सुरेश पाटील,मा.कॅप्टन भाऊसाहेब पाटील जत,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मा.भगवान सोर मा.विश्वनाथ करवर,बाबासाहेब व्होरे सर,मा.दत्ता होरे,मुलगीर सर परभणी, युवा उद्योजक सुरोजित निळे बीड, सोलापुर जिल्हा अध्यक्ष मा.सूर्यकांत खुळे ,दत्ता गोदे,मारुती पाटील, विठ्ठल पाटील,सचिन खुळे, शुरवीर संभाजी करवर इतिहास अभ्यासक बब्रुवान भुसनर संभाजी भुसनर, सुसेन भुसनर जयवंत व्हरगर,विनायक पाटील युवा उद्योजक जनार्दन बिराजदार मा.अर्जुन भुसनर चेअरमन,मा मल्लिक अर्जुन मिसकर,हनुमंत भुसनर, पिंटु मिसकर, दरलिंग पाटील,शंकर भुसनर व्होळेकर सतीश करवर,लालासाहेब यजगर, बाळासाहेब पाटील करोळेकर,अष्टपैलू खेळाडू गायक रमेश डिकसळ,उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांचे उपस्थित समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणारे युवा उद्योजक, सरपंच, डाॅक्टर, पत्रकार/संपादक,कारखाना प्रशासकीय अधिकारी,उद्योगपती, सांप्रदायिक महाराज,शिक्षक,जेष्ठ नेते मंडळी या सर्वांना हटकर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचे हस्ते "सन्मानचिन्ह" देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी भाषणं केली पण चर्चा झाली ती रोहन सुरेश पाटील आव्हेकर आणि बालकलाकार प्रेरणा विजयागत आणि रुतू विजयागत यांच्या भाषणाची.विशेषतः वधू वर परिचय मुळे सात लग्न जमली यांचा आम्हाला खुप अभिमान वाटला.भविष्य काळात चांगले कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल.खास करून समाजातील नेते मंडळींनी कार्यक्रम होऊ नये म्हणून खुप प्रयत्न केले.त्यांचे महासंघाचे पदाधिकारी यांच्या वतीने मनपुर्वक स्वागत करतो.यावेळी हटकर मठाच्या विषयावर युवा नेते शंभूराजे पाटील यांनी सांगितले की स्व.शामराव पाटील आंदरूडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवां कडुन वर्गणी गोळा करून पंढरपूर येथे हटकर मठ्ठ बांधला हे त्यांनी खास करून सांगितले हटकर मठ्ठ हा समाजाची अस्मिता असुन सध्याची परिस्थिती पाहता मी स्वतःलक्ष देऊन काही दिवसात समाज्याच्या हितासाठी लवकर चांगले निर्णय घेऊन नियोजन करील असं वचन सर्व समाज बांधवांना दिले.कार्यक्रमा नंतर सर्व समाज बांधवांनी जेवणाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिरढोण मा.सरपंच गणेश भुसनर व हटकर समाजातील महिलांना आदर्श असणारं नेतृत्व, सौ.प्रा.रेखाताई नवनाथ बंडगर/बेलदार यांनी केले.आभार प्रदर्शन हटकर समाज मुलुखात मैदानी तोफ,भावी जिल्हा परिषद सदस्य, ह.भ.प.आण्णा महाराज भुसनर यांनी मानले.