हवामान खात्याने मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आदेश
मंगळवार, जुलै ०५, २०२२
0
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे तसेच एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Tags