त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान Narendra Modi जी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा छत्रपती संभाजी राजे