सेनगाव तालुक्यातील दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराबद्दल न्यूज चॅनल वर आलेल्या सर्व न्यूजची ताबडतोब दखल घेत हिंगोली विधानसभेचे कर्तव्यदक्ष व कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी चार गावांमध्ये दिले ताबडतोब पाणी फिल्टर. मागील आठ दिवसापासून सेनगाव तालुक्यामधील काही गावांमध्ये दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारापासून तात्काळ सुटका व्हावी म्हणून व गोरगरीब जनतेला आरोचे चांगले फिल्टर पाणी मिळावे म्हणून आज हिंगोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी बामणी खुर्द नानसी चिखलाकर गाव आणि डोंगरगाव या चार गावांना प्रत्येकी सात .सात .लाख रुपये आरो फिल्टर साठी ताबडतोब देऊन पाणीपुरवठा विभागाचे जे .ई .पवार साहेब यांना आदेश देऊन येत्या दहा ते पंधरा दिवसात या चारी गावातील लोकांना ताबडतोब आरो फिल्टर चे पाणी यांना मिळावं व यांच्या आरोग्याची काळजी घेत माननीय हिंगोली विधानसभेचे आमदार साहेब यांनी या चार गावाकरीता 28 लाख रुपयांचा निधी आपल्या स्थानिक आमदार निधीतून देऊन येथील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली असता सर्व सामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे...... श्रीरंग राठोड भाजपा संघटन सरचिटणीस तथा हिंगोली विधानसभा मीडिया प्रमुख
91 INDIA न्यूज नेटवर्क प्रतिनिधी रवि गवळी
हिंगोली