विजयाचे स्मरण म्हणून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो मोजे धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथे कारगिल युद्धाचे युद्धातील शहीद भारत मातेचे शूर वीरांना श्रद्धांजली देण्यात आली यावेळी उपस्थित गावातील माजी सैनिक मा किसनराव जाधव मा अश्रुबा जगदाळे मा संतोष जाधव व मा भगीरथ गायकवाड व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
कारगिल युद्ध 26 जुलै 1999 सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद दिवस भारतीय इतिहासातील महत्त्वाची घटना
बुधवार, जुलै २७, २०२२
0