आज हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनाने व राजू पाटील शिवसेना सर्कल प्रमुख येहळेगाव (सो), आसोंदा_म्हाळसगाव सरपंच साहेबरावजी शिंदे पाटील, त.मु.अध्यक्ष बाबुराव सावळे, मा.सरपंच राजू पाटील लोंढे यांच्या प्रयत्नातून आज दि:- 23/07/2022 रोजी निशाणा, आसोंदा, मेथा, म्हाळसगाव या गावातील शाळेतल्या मुलींसाठी मानव विकास महामंडळ बस सेवा सुरू करण्यात आली.
यावेळी राजु पाटील,साहेबराव शिंदे,बाबुराव सावळे व समस्त गावकरी मंडळी निशाणा, आसोंदा,मेथा,म्हाळसगाव उपस्थित होते.