डोंबिवली मध्ये ३० वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून रिक्षा संघटनेत कार्यरत असणाऱ्या शेकडो शिवसैनिकांनी मनसे अध्यक्ष हिंदूजननायक श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश भोईर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत जाहीर प्रवेश केला.