Type Here to Get Search Results !

महागाव | वन जिवप्रेमी व वन विभागाने दिले जखमी दुर्मिळ प्रजाती चा सायाळ प्राणी ला जीवदान

वन जिवप्रेमी व वन विभागाने दिले जखमी दुर्मिळ प्रजाती चा सायाळ प्राणी ला जीवदान





महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

उमरखेड तालुक्यातील पिंपळवाडी येथील शेतकरी उमेश चव्हाण जंगलाला लागून असलेल्या यांच्या शेतामधील विहिरी मध्ये पाण्यांच्या शोधामध्ये दिनांक 17 जुन रोजी रात्री च्या दरम्यान अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा सायाळ प्राणी पडला होता अर्जुन राठोड हे सकाळी आपल्या शेतामध्ये मोटर चालू करण्यासाठी गेले असता यांना 18 जुन सकाळी ही घटना उघडकीस आली तेव्हा अर्जुन राठोड यांनी वन्यप्रेमी सुनील जाधव ,दत्ता चव्हाण, पवन खंदारे, फोन द्वारे या घटनेविषयी माहिती दिली यांना अर्जुन राठोड यांनी तत्परता दाखवत सुनील जाधव ,पवन खंदारे, व दत्ता चव्हाण, यांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना विहिरीतून सुखरूप पने अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या सायाळू प्राण्याला बाहेर काढण्यात आले पिंपळवाडी येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांना माहिती देण्यात आली संजय जाधव यांनी चिल्ली (ई ) येथील कर्तव्यदक्ष वनरक्षक मोतेवाढ मॅडम यांना फोन द्वारे माहिती देण्यात आली वनरक्षक मोतेवाढ मॅडम यांनी नारळी येथील वनरक्षक घुले साहेब यांना तात्काळ कळविण्यात आले वन विभागाला कळविण्यात आली तेव्हा वन विभागातीची टीम थोडासाही विलंब न करता तातडीने घटनास्थळी दाखल होऊन शिताफीने सायाळू प्राणी ला पकडून उपचार करण्यात आले जखमी सायाळू प्राणी ला सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदेश मोरे ,उदल राठोड ,अर्जुन राठोड ,सुनील जाधव पवन खंदारे ,व वन विभागाने एका अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या सायाळू प्राण्याला जीवनदान दिल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी व नागरिकाकडून कौतुक होत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad