Type Here to Get Search Results !

उमरखेड | निगंनुर ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला

निगंनुर ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला




उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखले जाणारे गाव निगंनुर ग्रामपंचायत कार्यालया मध्ये आज दि ६ जून रोजी सकाळी ८ वाजता शिवराज्याभिषेक सोळा कार्यक्रम आयोजित केला जातो त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक ग्राम स्तरावर भगवी गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन केला सजरा


मध्ययुगीन काळामधील चतुर वर्णव्यवस्थेला तिलांजली देऊन समता स्वातंत्र्यता बंधुत्वता एकात्मता, धर्म निरपेक्षता जनतेमध्ये प्रस्थापित करून रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्यांच्या न्याय हक्कासाठी दिनांक ६ जुनं १९७४ रोजी राज्याभिषेक सोहळा रायगडावर यथाविधी पार पडला 


त्या सोहळ्याला नवचैतन्य आणण्यासाठी निसर्गाचा अविष्कार असल्या प्रत्येक रंग हा निसर्गाचा अविष्कार असल्याने त्या रंगाकडे जातीये त्व भावनेने न बघता भगवा ध्वज त्यागाचे प्रगतीचे प्रतीक असल्याने सर्व ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीमध्ये भगवी गुढी उभारून साजरा करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले असता त्याचे अनुपालन करीत सर्वत्र हा उत्सव गावातील,


 सरपंच सुरेश बरडे व उपसरपंच मेहेमुनिसाबेगम वलिउल्हाखाँन. तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रा.प.कर्मचारी वृंद , गावातील नागरिक प्रमोद जैस्वाल .संदिप वाघमारे. मैनोदिन सौदागर .अमोल काळे. हजर होते यावेळी यांनी राष्ट्रगीत,व जय जिजाऊ जय शिवराय चा गजर लावण्यात आले आहेत तर काही ठिकाणी महाराष्ट्र गीत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला या वेळी सर्व गावातील नागरिक उपस्थित होते

प्रतिनिधी निगंनुर मैनोदिन सौदागर ता उमरखेड जि यवतमाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad