Type Here to Get Search Results !

औंढा नागनाथ | हिवरा जाटू येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती साजरी

औंढा तालुक्यातील हिवरा जाटू येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली 




या वेळी उपस्थित सरपंच लखन शिंदे,उपसरपंच गोविंद शिंदे ग्रामसेवक दामोदर गोरे साहेब यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर मिवनणुकीला सुरवात करण्यात आली या वेळी गावातील नामदेव मस्के अमोल पांढरे नारायण शिंदे सदानंद शिंदे वैभव शिंदे राजरत्न पंडित शिवाजी शिंदे संजय शिंदे भागवत शिंदे





सर्व समाज बांधव व गावांमधील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad