लेफ्टंट अमित सिंह मेमोरियल फाउंडेशन, अमित उद्यान रत्न अवार्ड श्री सोमनाथ भाऊ हुलगे यांना देण्यात आला.
चंद्रशेखर आजाद एग्रीकल्चर युनिवर्सिटी कानपूर येथे 30 मे 2022 रोजी अमित उद्यान रत्न अवार्ड श्री सोमनाथ भाऊ हुलगे यांना डॉ. डी आर सिंग व्हाइस चांसलर चंद्रशेखर आजाद एकल्चर युनिवर्सिटी कानपूर , डॉ. एच पी सिंग चेअरमन चाई न्यू दिल्ली, डॉ. के बी पाटील व्हाईस प्रेसिडेंट जैन इरिगेशन लिमिटेड जळगाव, डॉ. एस के मल्होत्रा कमिशनर ऑफ हार्टीकल्चर यांच्याद्वारे त्यांनी केलेल्या शेतीतील भागीदारी देण्यात आली