किनवट येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
किनवट : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९७ वी जयंती किनवट व चिखली फाटा अहिल्याबाई होळकर चौक येथे साजरी करण्यात आली.
त्यावेळी प्रमुख उपस्थित किनवट माहूर माजी.आमदार प्रदीप नाईक युवा नेते कपिल नाईक ,शिवसेना तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे,माजी सभापती अनिल पाटील कऱ्हाळे,माजी नगराध्यक्ष अरुण आळणे ,दिशा समिती अध्यक्ष मारुती सुंकलवाड, माजी नगराध्यक्ष के.मूर्ती ,माजी नगराध्यक्ष सुनील पाटील ,माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार ,वैजनाथ करपुडे पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन पाटील कोल्हे ,माजी उपसभापती भावराव राठोड,आशिष पाटील,गोर सेना तालुका अध्यक्ष कैलास राठोड,ऍड.राहुल नाईक , अमीत नाईक,कपिल रेड्डी, बंटी पाटील जोमदे,आशिष केवलसिंग नाईक, अजित खान पठाण, अजित साबळे, शेख अफसर, अश्विन पवार,जयंती उत्सव समितीचे बालाजी बामणे, आशुतोष ठोंबरे, पप्पू सातपुते ,माधव नरोटे, मनोहर श्रीरामे, शिवम देवकते ,रोहित भगत, रामेश्वर केसाळे, संतोष श्रीरामे मनोहर दबडे, अडकिने संतोष ,शिवा पवार ,बापूसाहेब पाटील, पत्रकार आशिष शेळके, बळीराम भगत,साई शिंदे ,शक्ती शिंदे ,राज पांढरे, पांडुरंग खरे ,रवी पोले ,सुनील हुबे आदी उपस्थित होते.
किनवट प्रतिनिधी :- गजानन वानोळे