संत महात्मा बसवेश्वर यांची जयंती निंगनुर येथे मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी निंगनुर .मैनोदिन सौदागर ता.उमरखेड जि यवतमाळ.
थोर सुधारणावादी संत महात्मा बसवेश्वर यांची जयंती निंगनुर येथे मोठ्या उत्साहात, यावेळी गावातील लिंगायत समाजाच्या स्त्री , महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मिरवणूक मार्गाने ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी सरपंच सुरेश बरडे.उपसरपंच मेहमुनिसाबेगम वलिउल्हाखाँन. विट्ठल आप्पा सकर्ग. मुरलीधर राठोड.प्रमोद जैस्वाल. रविंद्र नावडे.भारतसिंग ठाकुर. डॉ सुनील बरडे. डॉ बालाजी सकर्ग. उमेश पंडागळे. सचिन पंडागळे. विश्बंर सकर्ग. निकेश करे.विट्ठल सिगं ठाकूर. चंदु बरडे.सचिन जाधव.तसेच गावातील अनेक नागरिक व पुरुष मुले मुली मोठ्या संख्येने हजर होते .