यावेळी दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान केले तालुक्याचे आमदार मा राम सातपुते व माजी जि प उपाध्यक्ष श्री. बाबाराजे देशमुख, श्री शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, RPI चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,अमृत माने देशमुख,
भाजपचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, भीमराव काळे, गणपतराव वाघमोडे, रक्तपेढी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वो रुग्णालय ( सिव्हिल हॉस्पिटल) सोलापूर येथील प्रमुख आरोग्य अधिकारी व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी अकलूज येथील प्रमुख आरोग्य अधिकारी तसेच आजी माजी जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य, शिवामृत दूध संघाचे संचालक, श्री शंकर सहकारी चे संचालक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.