वादळी वाऱ्यसह झालेल्या नुकसानीची डॉ.अनिकेत भैय्या देशमुख यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
संतोष तुकाराम चौगुले व दत्तात्रय तुकाराम वासमले यांचे माणिक हजारे पत्रा शेड,तसेच राजाराम बाळू चौगुले यांच्या द्राक्ष बागेचे व संजय जगन्नाथ दिघे यांच्या शेवगा बागेचे वादळी वाऱ्या मध्ये नुकसानाची पाहणी करून कृषी अधिकारी शिंदे साहेब यांना पंचनामा करन केल्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशा सुचना डॉ.अनिकेत भैय्या देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या
या वेळी वसंत दिघे गुरुजी, दादासो दिघे , इरफान मुलानी, सचिन चौगुले, संतोष चौगुले, नितीन दिघे, गणेश ननवरे, बाळासो सुदाम हजारे , तानाजी भोसले उपस्थित होते