Type Here to Get Search Results !

कोरपना | येथील प्रभाकरराव मांमुलकर महाविद्यालय प्रथमच माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

कोरपना येथील प्रभाकरराव मांमुलकर महाविद्यालय प्रथमच माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन


प्रतिनिधी :- मनोज गोरे
कोरपना येथील प्रभाकरराव मांमुलकर महाविद्यालय कोरपना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा मेळावा चे आयोजन केलं अनेक माजी विद्यार्थी या शाळेतील अनेक पदांवर जाऊन या शाळेचं नाव रोशन करणारे विद्यार्थी अनेक क्षेत्रात प्रगतशील झालेले आहे या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळ घालावा त्यांच्या विचारांचं विचारविनिमय व्हाव या उदात्त हेतूने कोरपना येथील प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय कोरपना यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन समाजासाठी काहीतरी करता येतील या उदात्त हेतूने हा मेळावा महाविद्यालयांचे प्राचार्य डॉक्टर टी,सी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे तेव्हा या शाळेत शिक्षण घेऊन आज आपलं भवितव्य घडवू असणारे विद्यार्थी यांनी या मेळाव्यात 11 एप्रिल रोजी उपस्थित राहावे असे आवाहन जोसेफ यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad