खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनला लोकनेते भाई गणपतराव देशमुख नामकरण सोहळा 10-04-2022 पार पडला.
यावेळी शेकाप जेष्ट नेते मा.चंद्रकांत (दादा) देशमुख
युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख व
युवा नेते मा.डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.