जिल्हा परीषद हॉयस्कुल ईस्लापुर, शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप..
नांदेड. प्रतिनीधी..
किनवट तालुक्यातील ईस्लापुर येथे दि. ८ मार्च रोजी जिल्हा परिषद हायस्कूल शाळा,ईस्लापूर येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
ईस्लापुर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या असलेल्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक तथा शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य नारायण दंतलवाड, यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले यावेळी प्रभारी मुख्याध्यापक कदम मॅडम, डवरे सर, पंकज गुरव, व पत्रकार प्रमोद जाधव, आदी उपस्थित होते..