Type Here to Get Search Results !

सांगोला | हटकर मंगेवाडी त अवकाळी पावसाचा जोरदार फटका

सांगोला हटकर मंगेवाडी त अवकाळी पावसाचा जोरदार फटका

सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी मध्ये काल सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचा व घरासमोरील झाडे घरांची पत्रे जनावरांसाठी साठवलेल्या साऱ्यांच्या गंजा अवकाळी पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भुईसपाट झालेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News