राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, यांच्या निवास्थानी झालेल्या हल्याचा निषेध करूण निवेदन देण्यात आले..
नांदेड प्रतिनिधी..
काल दिनांक८. एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, शरदचंद्र पवार, यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक ,या बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचे निषेध करण्यात आला.
किनवट तालुक्यातील ईस्लापुर जलधरा सर्कलच्या सर्व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्तानी काल झालेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष, यांच्या निवासस्थानी झालेला हल्याचा निषेधार्थ , ईस्लापुर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक योगेश बोधगीरे, व भारत सावंत, याना निवेदन देण्यात आले. व सदरील गुन्हेगारावर कठोर कार्यवाही करा आशी मागणी करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, प्रभाकर बोडेवार , पंचफुलाबाई जाधव, मनोज राठोड, प्रमोद राठोड, शिवाजी पाटील, सायबु गुंजकर , श्याम साखरे, शिवाजी बोटेवाड, जगदीश माने ,डॉ.गंगासागर, नारायण शिंगारे ,सावन जयस्वाल, साई जाधव ,सुरत जाधव, आदी उपस्थित होते..
९१ ईंडिया न्युज नेटवर्क प्रमोद जाधव नांदेड,