१ मे रोजी जि.प.प्रा. शाळा.परोटी तांडा येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार.
ईस्लापुर ( सहस्त्रकुंड,)पासून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. परोटी तांडा, येथे महाराष्ट्र दिनानिमित्त म्हणजे एक .मे .रोजी विद्यार्थ्यांच्या बाल कलेचा प्रदर्शन होणार असल्याची माहिती येथील शिक्षकानी दिली आहे.
या कार्यक्रमामध्ये बालकलेचा भरमसाठ प्रदर्शन होणार असुन,नृत्य, गायन , नाटिका, लोकगीत, असे प्रदर्शन होणार आहे., विशेष म्हणजे या कार्यक्रमात मागच्या दोन वर्षात महाराष्ट्रसह भारत देशावर अलेल्या भयानक आपदा कोरोना, महामारी विषयी कसे बचाव करावे.
कोरोना झाल्यावर आपली व दुसऱ्याचे बचाव कसे करावे आदी .माहीती ची, जनजागृती विद्यार्थाकडून होणार. आहे.? विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जिल्हाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, व तसेच शिक्षणधिकारी प्रशांत दिग्रसकर, व अनिल कुमार महामुरे, हे उपस्थित राहणार असल्याची माहिती येथील शाळेचे मुख्याध्यापक राठोड, यांनी दिली आहे..?
प्रतिनिधी :- प्रमोद जाधव, नांदेड,