Type Here to Get Search Results !

ईस्लापुर येथे.खा. प्रतापराव पाटील चिखलीकर ,यांची कार्यकर्ताना धावती भेट..

ईस्लापुर येथे.खा. प्रतापराव पाटील चिखलीकर ,यांची कार्यकर्ताना धावती भेट..



किनवट, प्रतिनीधी.. प्रमोद जाधव,

खासदार. प्रतापराव पाटील चिखलीकर ,नांदेड जिल्हातील किनवट, तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, ईस्लापुर येथे किनवट - नांदेड रोडवर, भारतीय जनता पार्टीचे ईस्लापुर सर्कलच्या कार्यकर्ताना धावती भेट दिली.. त्यावेळी बालाजी आलेवार, स्वप्नील गरडे, अंकुरवाड, अदि कार्यकर्ते उपस्थीत होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad