Type Here to Get Search Results !

पंढरपूर ते कन्याकुमारी हा १५०० किमी.प्रवास सायकलने १२ दिवसात यशस्वीपणे पूर्ण सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री.चंद्रकांत मिसाळ साहेब

सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री.चंद्रकांत मिसाळ साहेब यांचा १५०० किमी.सायकल प्रवास.


 

पंढरपूर ते कन्याकुमारी हा १५०० किमी.प्रवास सायकलने १२ दिवसात यशस्वीपणे पूर्ण सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री.चंद्रकांत मिसाळ साहेब
फलटण प्रतिनिधी विकास बेलदार

सातारा जिल्हा एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाचे वतीने आमचे मार्गदर्शक,गुरुवर्य आदरणीय श्री.चंद्रकांत मिसाळ साहेब- सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती, फलटण यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा पंढरपूर ते कन्याकुमारी हा १५०० किमी.प्रवास सायकलने १२ दिवसात यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल आदरणीय श्री.मिसाळ साहेब व सौ.मिसाळ मॅडम यांचे सेवा मंचाचे वतीने "स्वामी विवेकानंद एक चरित्र" हे पुस्तक भेट देऊन अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष श्री.विकास खांडेकर सर व सौ.सारिका खांडेकर मॅडम व श्री.काटकर सर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad