Type Here to Get Search Results !

युवकांनो व्यसन सोडून व्यवसायात वळा... इंदोरीकर महाराज

युवकांनो व्यसन सोडून व्यवसायात वळा... इंदोरीकर महाराज






खुलताबाद खिर्डी : प्रकाश लकडे

खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले या वेळी त्यांनी तरुण पिढीला उपदेश करीत आपल्या खास विनोदी शैलीत चिमटे घेतले व म्हणाले की आजचा युवक व्यसनधीन जास्त बनत आहे 

कोणते ना कोणत्या व्यसनाच्या आहारी तरुनाई वाया जातं आहे करिता त्यांनी युवकांसाठी संदेश दिला की व्यसनाच्या आहारी जाऊ नका त्या ऐवजी व्यवसायाकडे वळा हेच सत्य व अत्यंत आवश्यक आहे खिर्डी येथे वास्तुशांती निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

 या वेळी ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना उद्देशून म्हणाले की खरं काळ्या आईची सेवा करा आपली आई हीच काळी आई आहे त्यांच्या कीर्तनाला परिसरातील जवळपास पाच हजार भाविकानी हजेरी लावली मान्यवरा पैकी खिर्डी येथील .बाजीराव गोरे बाबा, दिंडोरे पाटील, गावचे सरपंच, उपसरपंच, दत्तू मामा गोरे,   

 

  
 ह भ प परमेश्वर महाराज कोरडे , रवी गुरु , सदाशिव लकडे, ह भ प बाळू महाराज, लोक नारायण महाराज कोरडे, सर ,सर्व महाराज गण आदी होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies