मा शिक्षण मंञी वर्षा ताई गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले राज्यातील येकुण 300 शिक्षक यांनी सहभाग नोंदविला
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी, प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांच्या सुवर्ण महोत्सवाचे अवचित साधून दिनांक 17 व 18 एप्रिल 2022 रोजी अधिवेशन स्थळ निशा लाॅन नगर पुणे हायवे,केडगाव अहमदनगर येथे बक्षिस समारंभ पार पडला.
या कार्यक्रमात मा शिक्षण मंञी वर्षा ताई गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले राज्यातील येकुण 300 शिक्षक यांनी सहभाग नोंदविला होता.
यावेळी शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक श्री काळे sir व्यवस्थापक काशिनाथ जाधव सर व शाळेचे सचिव सोमनाथ जाधव तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते सर्वानी मिळून श्री अमित कुमार जाधव सर यांचे गौरव चिन्ह, प्रशस्तिपत्रक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला.