खवणे पिंप्री ता सेलु जि परभणी येथे डाॅ बाबासाहेब आंबेंडकर यांची 131 वी जयंती थाटामाटात संपन्न.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी ॲड विष्णू ढोले हे होते तर ऊद्धाटक म्हणुन अनिल डोंगरे तर प्रमुख वक्ते म्हणुन सुरेश हिवाळे,डिक्कर सर तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा प्रविन कनकुटे,विश्वजित वाघमारे,विनय वाघमारे,सिद्धांत भाग्यवंत,आवडाजी ढवळे,लक्ष्मण कदम,सुभाष चव्हाण,दगडु चव्हाण,हे होते,यावेळी अध्यक्षिय समारोप करतांना अँड विष्णु ढोले म्हणाले
बाबासाहेबांच्या विचारांची जयंती ऊत्सवातुन ऊजळणी झाली पाहिजे व त्यासाठी बाबासाहेबांची ग्रंथसंपदा वाचणे महत्वाचे आहे.
पंचशिलांचा खरा अर्थ जाणुन घेतला पाहिजे व अंधश्रद्धा वाईट चालीरीतीं पासुन अलिप्त राहुन आपल्या लेकरांना ऊसतोडिसाठी नाही तर शिक्षणासाठी प्रव्रुत्त केलें पाहिजे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी लहुजी वाघमारे,सचिन पाईकराव,सिद्धार्थ वाघमारे,विष्णु ढोले,गणेश वाघमारे,नारायण वाघमारे यांनी प्रयत्न केले...