जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,हुपरी ऑपरेटर ऑफ श्रीराम सहकारी साखर कारखाना २०२१-२०२२ या हंगामात ५ लाख मे.टन क्रशिंग कारखान्याच्या इतिहासात पुर्ण
जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,हुपरी ऑपरेटर ऑफ श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.,फलटण मध्ये मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सभापती, महाराष्ट्र राज्य विधान परिषद मुंबई. गुरूदेव देवरुपी सहकार महर्षी आदरणीय मा.श्री.कलाप्पा (दादा),आवडे साहेब,मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), कोल्हापूर चे सर्वेसर्वा मा.आमदार श्री.प्रकाश (आण्णा)आवडे साहेब,आमचे दैवत मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.श्री.डॉ. बाळासाहेब शेंडे साहेब,चेअरमन, मा.श्री.नितीनराव भोसले,व्हा.चेअरमन, मा.श्री मनोहर जोशीसाहेब,कार्यकारी संचालक,मा.श्री.चंद्रकांत तळेकर साहेब,कार्यकारी संचालक, व मा.श्री.मानसिंगराव पाटील साहेब,इन.प्रोजेक्ट मॅनेजर,मा.श्री.चंद्रकांत थोपटे,शेती अधिकारी,यांच्या कुशल मार्गदर्शन व आशिर्वादने श्रीराम कारखान्याने सन २०२१-२०२२ या हंगामात ५ लाख मे.टन क्रशिंग कारखान्याच्या इतिहासात पुर्ण केल्या बद्दल आपले सर्वांचे, शेतकरी बंधूंचे व सर्व कामगार बंधूचे मन:पुर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन