भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील युवा उद्योजक विजय भुसणर यांची निवड करण्यात आली
यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखाना व अर्बन बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थित त्यांची निवड करण्यात आली व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे युवा नेते प्रणव परिचारक सभापती सोमनाथ अवताडे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष म्हस्के यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते