किनवट कायमस्वरूपी दारूविक्री बंद करावी या मागणीसाठी महिला आक्रमक पोलीस ठाणे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर केले ठिय्या आंदोलन
नांदेड प्रतिनिधी. प्रमोद जाधव
किनवट. तालुक्यातील मौजे चिखली बु येथील रसायनमिश्रीत अवैध दारू विक्री विरोधात स्थानिक प्रशासन तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना शेकडो वेळा लेखी निवेदने विनंती अर्ज करून सुद्धा कारवाई होत नसल्याने वैतागलेल्या चिखली,बुधवारपेठ व मलकवाडी येथील शेकडो महिला तसेच पुरुषांनी दि. ३० मार्च रोजी किनवट पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात समोर ठिय्या आंदोलन करत दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली.. या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्यानंतर 31 मार्च रोजी बुधवारपेठ येथे तीनही गावाची बैठक घेऊन दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली..?
१ मे पर्यंत अवैध दारू विक्रेत्यावर कार्यवाही नाही केल्यास. पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयासमोर अंदोलन करू आसा इशारा.राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेता बालाजी बामणे, यानी केला आहे.