होळी निमित्ताने निगंनुर मध्ये घेतली शांतता समितीची बैठक
प्रतिनिधी निगंनुर..मैनोदिन सौदागर ता .उमरखेड. जि.यवतमाळ
निगंनुर हे गाव सर्वधर्मसमभाव मानले जानारे आज दिनांक १४/३/२०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे बिटंरगाव पोलिस स्टेशन येथील नव्याने रुजू झालेले ठाणेदार प्रताप भोस यानी येणारे सन उत्सव .होळी. पाढवा.ह्या. बद्दल गावा.गावात शांतता सुव्यवस्था राखावी व कायद्याचा भंग होऊ नये म्हणून ही बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीचे अध्यक्ष ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश बरडे.व उपसरपंच मेहमुनिसाबेग वलिउल्हाखाँन.जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे. तर ग्रामपंचायत माजि सरपंच बालाजी महाले.माजि उपसरपंच अंकुश प्रमोद जैस्वाल.राठोड.सदस्य देविदास खंदारे. विजय भोरकडे. श्याम नखाते.इमरानखाँन. श्याम नखाते.मुरलीधर राठोड. फारुख खाँन.तुकाराम आंभोरे.बालाजी मुडे.अविनाश राठोड. विजय देवकते.तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी
या बैठकीमध्ये पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता.व.बिटजमादार गजानन खरात. पोलिस .खुपिया रवि गिते. मोहन चाटे.बिटंगावचे ठाणेदार प्रताप भोस .निगंनुर येथे आपल्या ताफ्या सोबत आले होते या बैठकीला. गावातील नागरिक उपस्थित होते
यामध्ये अवैध्य धंदे / चिंडी मारी/ महिलांवर अत्याचार करणे / गुंडागर्दी इत्यादी विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली या विषयावर ठाणेदार प्रताप भोस. यांनी यावेळेस महनाले कि कठोर कारवाई करण्यात येईल व कोणत्याही प्रकारची दया करता येणार नाही असे कुठेही अनुचित प्रकार घडल्यास जनतेने थेट पोलिस स्टेशन मध्ये सांगावे असे सांगितले
उपस्थित असलेल्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अनेक विषयावर चर्चा केल्या आणि निगंनुर हे गाव .
सर्व धर्म समभाव आहे व कायद्याला मानतात व सर्वांचे आभार मानले या बैठकीला पोलीस
अधिकारी व सर्व पक्षाचे नेते व सामाजिक संघटना कार्यकर्ते उपस्थित