विकासकामे पद्मावती परिवर्तन पॅनेलची, प्रगती टाकळवाडेच्या सर्वांगिण विकासाची
फलटण प्रतिनिधी विकास बेलदार
विधानपरिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने माननीय आमदार दिपकराव चव्हाणसाहेब यांच्या आमदार फंडातून टाकळवाडे गावात अंतर्गत खडीकरण व डांबरीकरणाला आज सुरवात झाली. या कामामध्ये 1)श्री.तुळशीराम फुले घर ते श्री.तानाजी इवरे घर 2)श्री. रमजानभाई शेख घर ते पद्मावती मंदिर 3) खंडोबा वटा ते स्मशानभूमी/कब्रस्थान ही कामे चालू झाली आहेत यावेळी टाकळवाडे गावचे लोकप्रिय सरपंच श्री.राहुलबापू इवरे,उपसरपंच श्री.गणेश पवार,सोसायटीचे मा.चेअरमन श्री.बाळासाहेब मुळीक,ग्रामपंचायत सदस्य,श्री.पोपटराव मुळीक,युवा नेते श्री. कल्याण इवरे, श्री.बाळासाहेब मिंड,श्री नारयन इवरे सौ.प्रमिला मिंड,श्री.मोहन इवरे, श्री.बाळासाहेब उत्तम मिंड,श्री.मल्हारी जाधव,श्री.प्रतीक पवार,श्री.कुंडलिक फुले,श्री.अरीफ शेख,श्री.युनूस पठाण,श्री.सलीम शेख, विजय मिंड श्री.गणेश गवळी,श्री.महादेव डांबे,कॉन्ट्रॅक्टर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजे गटाचे जाहीर आभार!
या कामाबद्दल गावचे सरपंच राहुलबापू इवरे,उपसरपंच गणेश पवार व पद्मावती परिवर्तन पॅनेल,सर्व ग्रामस्थ, कार्यकर्ते,मार्गदर्शक मंडळी,नेते मंडळी, पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.