महीला व बालविकास विभाग जिल्हा परीषद नांदेड कडुन महिलांना प्रशिक्षण.
नांदेड प्रतिनीधी...
किनवट तालुक्यातील .ईस्लापूर येथील ग्रामपंचायती च्या सभागृहात जिल्हा परिषद नांदेड, तर्फे, महिला व बालविकास विभागाकडून शिलाई मशीन, ब्युटी पार्लर , फॅशन डिझायनर, प्रशिक्षणाचे आज रोजी येथे सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेखा पाटील, गोळेगावकर या होत्या..
आज दिनांक १३.मार्च रोजी . येथील ग्रामपंचायत सभागृहात महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद नांदेड, कडून प्रशिक्षणाची आज रोजी सुरुवात करण्यात आली.. विस महीलाचा एक गट तयार करावे ,. आसे पाच गट प्रशिक्षणासाठी पाहीजे.आसे रेखा पाटील म्हणत होते. या कार्यक्रम प्रसंगी. येथील सुमारे शंभर च्या आसपास आदिवासी महिला व मुलींनी सहभाग नोंदवला.
प्रशिक्षणाची सुरुवात करतेवेळी प्रथम सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमेची पूजा अर्चा करून प्रशिक्षणाची सुरुवात केली प्रशिक्षणाच्या संदर्भात पाटील ,यानी महीलांना नाव नोंदनी विषयी. मार्गदर्श दिले.. यावेळी ग्रामपंचायत सदस्य धोंडीबाई वाघमारे, दुरपताबाई अंबटवाड, दीक्षा बोनगीर, ग्रा.पं.सदस्य, नारायण दंतलवाड, तुकाराम बोनगीर, नारायण शिंगारे, बालाजी दुरपडे , परमेश्वर पेशवे, प्रमोद जाधव,अदि. उपस्थित होते