जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. अर्चना संदीप शेडगे मॅडम यांनी केले महिलांना मार्गदर्शन
यावेळी डाॅ. अर्चना शेडगे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉक्टर अर्चना शेडगे मॅडम यांनी महिलांना केले मार्गदर्शन
बी पी, शुगर, कॅन्सर,व पिशवीचा -स्तनाचा कॅन्सर या होणारऱ्या आजारावर ती घ्यावयाची काळजी व आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व झाल्यानंतर काय उपचार घ्यावा याच्या वरती मार्गदर्शन केले
संसर्गजन्य होणाऱ्या रोगांवर मार्गदर्शन उपचार सल्ला इ वर पण मार्गदर्शन केले.
यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या