लाखणगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था पंचवार्षिक निवडणूक होणार चुरशीची
लोणी धामणी प्रतिनिधी -कैलास गायकवाड
ता.२१/२/२०२२ लाखनगाव ता. आंबेगाव विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, दोन पॅनल मध्ये निवडणूक लागली आहे. ग्रामदैवत कुलस्वामिनी सटवाई माता, व सटवाजी बाबा सहकार पॅनेल व कुलस्वामिनी सटवाई देवी सहकार ग्राम विकास पॅनेल
सटवाई माता सटवाजी बाबा पॅनल
या दोन्ही पॅनेल मध्ये चुरस निर्माण झाली आहे. पडवळ लहू बाजीराव, पोंदे मारुती सोपान, बोराडे सुनील रंगनाथ, भागवत हरिभाऊ रामचंद्र, मोरे गोरक्ष भागा, रोडे जयसिंग बाबुराव, रोडे सतीश मारुती, रोडे प्रदीप बबन सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी दौंड सुनिता सुनिल, रोडे रुक्मिणी अशोक महिला राखीव प्रतिनिधी रोडे मनोज कुमार कोंडीबा इतर मागास प्रतिनिधी भागवत कैलास तुकाराम भटक्या विमुक्ता जाती जमाती, वारे दीपक बबन अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी, तर विरोधात कुलस्वामिनी सटवाई सहकार ग्रामविकास पॅनल चे उमेदवार आरगडे संतोष किसन, गाढवे कैलास खंडू, चौगुले उस्मान गफूर, जांभळे केर भाऊ बबन, दौंड अनिल भिकाजी, पाचारणे मारुती पंढरीनाथ, पादरे गोपीनाथ सावळेराम वाळुंज सुदाम लक्ष्मण
सटवाई माता सटवाजी बाबा पॅनल
सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी पोंदे शकुंतला निवृत्ती, रोडे पुष्पा गजानन महिला राखीव प्रतिनिधी अल्ल्हाट ज्ञानेश्वर नागू इतर मागास प्रतिनिधी किरवे चिंतामण तुकाराम अनुसूचित जाती जमाती भोजने महेश नाना भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी. कुलस्वामिनी सटवाई सहकार ग्रामविकास पॅनल चे चिन्ह कपाट असून, माजी सरपंच महादेव कानसकर किसन टाव्हरे विभाग प्रमुख माजी सरपंच नरेंद्र अण्णा भागवत, माजी सरपंच मार्तंड टाव्हरे, संदीप मिन्डे माजी चेरमन हे नेतृत्व करत आहे. तर नो राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष भाऊ साहेब कारभारी दौंड, सरपंच प्राजक्ता ताई रोडे, उपसरपंच बाळासाहेब धरम, केरभाऊ गाडगे हे ग्रामदैवत कुलस्वामिनी सटवाई माता व श्री सटवाजी बाबा सहकार पॅनल चे नेतृव करत आहे.कपबशी हे पॅनेल चिन्ह आहे.