इस्लापूर किनवट रोडवर भीषण अपघातात अपघातात एकाचा जागीच मृत्यू
जलधरा सावरगाव तांडा येथे भीषण अपघात झाला असून इस्लापूर हुन बोधडी येत असलेल्या ट्रॅक्टर मध्ये विद्युत पोल नेत असताना ड्रायव्हरचे स्टेरिंग वरील ताबा सुटून संतुलन बिघडल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर
अपघातात एका 19 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून या ट्रॅक्टर मध्ये तिघे जण जात होते यातील एका 19 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत सदरील मजूर हे झारखंडचे असल्याची माहिती मिळाली आहे