Type Here to Get Search Results !

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त चिल्ली इजारा ग्रामस्थ व गोरबोली रेडिओ द्वारा आयोजित "तांडा कवी संमेलननास" उत्स्फुर्त प्रतिसाद

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त चिल्ली इजारा ग्रामस्थ व गोरबोली रेडिओ द्वारा आयोजित "तांडा कवी संमेलननास" उत्स्फुर्त प्रतिसाद.


उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त चिल्ली इजारा ग्रामस्थ व गोरबोली रेडिओ द्वारा आयोजित तांडा कवी संमेलननास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रभरातील तब्बल 40 कवींनी गोरबोली भाषेतून संविधान जागर ,समाजजागृती,परिवर्तनासह 
बंजारा संस्कृतीचं दर्शन सोबतच तांड्याच्या समस्या,सेवालाल महाराज, वसंतराव नाईक यांच्या विचारांसह व्यसनमुक्तीचा संदेश देत 
 मार्मिक व विनोदी 
शैक्षणिक सांस्कृतिक विषययक
कविता सादर करुन गोरबोली भाषेच्या जतन व संवर्धनासाठी ऐतिहासिक कार्य केले अशी माहीती संमेलनाचे मुख्य संयोजक कवी निरंजन मुडे यांनी दिली. 

    सदर अभासी काव्यसंमेलनासाठी 
माजी खासदार हरिभाऊ राठोड 
याडीकार पंजाब चव्हाण .लेखक प्रा.दिनेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. कवी सुरेश राठोड (नागपूर काटोल) हे संमेलनाध्यक्ष होते. 
 या संमेलनात कवी प्रा.डॉ.संतोष राठोड (मुंबई विद्यापीठ)
कवी विकास जाधव अंबारवाडीकर, कवी, प्रा. कैलास पवार ( आरसाकार) कवी, ओंकार राठोड दारव्हा, कवी लखनकुमार मानिक जाधव (जागलीकार) कवी, प्रा. होमसिंग पवार नागपूर, कवी, पी. के. पवार(शिक्षक) सोनाळा. कवी, रमेश राठोड चिल्ली (ई) कवी, राहुल भुकीया(धुळापूर) कवी, सचिन चव्हाण (अक्कलकोट) कवी, हितेश राठोड (तिवसा) कवी, अजय चव्हाण (तरनोळी) कवी, अमोल नाईक (भिमणीपुत्र कटमाळो)चिचखेड. कवी, संतोष आडे (दणकाकार) आर्णी. कवी, विरेंद्र रत्ने(सिने-गीतकार, कलाकार) मुंबई. कवी, सुनील राठोड (सुकळी, ता. आर्णी) जेष्ठकवी, श्रीकांत पवार (से.नि.अधिकारी) मुंबई. कवी, प्रा. नेमिचंद चव्हाण ( अकोला) कवयित्री, सौ. अश्विनी रवींद्र राठोड (सोलापूर) कवी, प्रा. रतनकुमार राठोड (गोर साहित्य दळ मुख्य संयोजक, महाराष्ट्र) कवी, अनिल जाधव (शिक्षक नागपूर) कवी, जय राठोड (पक्षिमित्र) दिग्रस. कवी, कवी, पिंटू पवार (सेवादास नगर) कवी, विनोद राठोड (गजलकार, मुंबई), कवी,भास्कर राठोड (ठाणे) कवी, निर्देश पवार ( आमणी तांडा आर्णी) युवाकवी, दिनेश राठोड (जिजाईसुत औरंगाबाद) कवी, गुलाबसिंग जाधव (से.नि.अधि- नांदेड) कवी, तात्याराव चव्हाण (से.नि मुख्याध्यापक औरंगाबाद) कवी, युवराज महाराज (विश्व गोरबोली वर्णमाला लिपी) कवयित्री, अर्चना पवार (सरपंच कुंभारी ता पुसद) कवी, प्रा. जय चव्हाण (भुली ता. मानोरा) कवी, विशाल बंडूसिंग लुणसावत(कृषी सहाय्यक, महागाव) 
नंदाताई राठोड, यवतमाळ. संजय जाधव पत्रकार ईसापूर
आदी कवी कवयित्री यांनी आपल्या कविता सादर केल्या .
या कार्यक्रमास 
 चिल्ली इजारा तांडा नायक, बन्सी चाफा राठोड, कारभारी, शिवाजी रोडा राठोड, सरपंच,अनिल कोकणे, उपसरपंच,शिवानंद राठोड, पंचायत समिती सदस्य,बेबीबाई बाबुसिंग मुडे, पोलीस पाटील, राजू काशीराम राठोड, माजी सरपंच, राजेंद्रजी पांडे, माजी सरपंच,सिंधुताई अमरसिंग जाधव, माजी सरपंच मोतीराम डुकरे, माजी सरपंच बेबीबाई रमेश चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य,पुढारी आणि समस्त ग्रामस्थ तसेच गोरबोली रेडिओ चे संचालक एकनाथ गोफणे सह रुपेश आडे सर, बंडू राठोड, पवन मुडे
यांनी सहकार्य केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेषराव महाराज यांनी केले सूत्रसंचालन कवी निरंजन मुडे यांनी केले तर डॉ.इंदल राठोड यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचा पुन:प्रसारण स्वच्छंदी भरारी फेसबुक पेजवर रसिक श्रोत्यांना ऐकता येईल..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad