फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती चा ड्रीम प्रोजेक्ट
समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे कल्पक दृष्टिकोनातून शेतकरी हितास्तव साकारणेत येत असलेला प्रोजेक्ट
"महाराजा प्रतापसिंह मालोजीराव मेमोरियल फार्मर्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल "
"नामदेवराव जाधव भवन ",मार्केट यार्ड फलटण.
सदरील प्रोजेक्ट चे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा प्रोजेक्ट पूर्ण होईल.