मोरया सर्जिकल हॉस्पिटल शिबिर ला उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव
उमरखेड येथे गेल्या आठ वर्षापासून गोरगरिबांना सेवा देत सुरू करण्यात आलेल्या डॉ. शिवानंद कवाणे यांच्या मोरया सर्जिकल हॉस्पिटल मध्ये दिनांक २० फेब्रुवारी जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुळव्याध, भगंदर, फिस्तुला, फिशर, रोगाचे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उमरखेड तालुक्यासह बाहेरच्या तालुक्यातील तसेच नांदेड जिल्ह्यातील रुग्णाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन उमरखेड येथील मोरया सर्जिकल हॉस्पिटल मध्ये एकच गर्दी केलेली होती या शिबिरामध्ये महिलांच्या विविध आजाराची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरा करिता
मोरया सर्जिकल हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर शिवानंद कवाणे
मोरया सर्जिकल हॉस्पिटल ची संचालिका येथील स्त्रीरोग प्रसूती व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. डॉक्टर शितल कवाणे डॉक्टर नागर शिंदे मॅडम यानी आपली विनामूल्य सेवा दिली. या शिबिराला तालुक्यातील तसेच तालुक्या बाहेरील रुग्णांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे या शिबिराचे आयोजन सामाजिक भावनेतून करण्यात
आयोजन करण्यात आले असून हा सामाजिक कार्याचा एक त्याचाच भाग आहे या शिबिराचे आयोजन सामाजिक भावनेतून करण्यात आले होते आपणही समाजाला काही तरी देणे लागतो म्हणून हे शिबिर संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये 22 जनावर मुळव्याध, भगंदर ,शस्त्रक्रिया करण्यात आले या शिबिराचे यशस्वी करण्यासाठी मोरया सर्जिकल चे स्टाफ यांनी आत्तक परिश्रम घेतले