आज दिनांक 10/1/2022 रोजी नागरसोगा गावातील 15 गावातील महिलांना सेंद्रिय शेती याबद्दल प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाचा उद्देश
रासायनिक खतामुळे व फवारणी मुळे होणारा आजार वाढत आहे कॅन्सल शुगर बीपी बरेच काही इत्यादी आजार आहे ते कमी झाले पाहिजे व
शेतकऱ्याचा शेतीवर होणारा खर्च कमी झाला पाहिजे या उद्देशाने आपण जे अल्पभूधारक पाच एकरच्या अलिकडले शेतकरी महिला आहेत त्यांना हे ट्रेनिंग देण्याचं जे प्रात्यक्षिक डेमो करून दाखवण्याचं काम करत आहे
स्वयं शिक्षण प्रयोग ग्रामीण भागातल्या महिलांना शेती पूरक व्यवसाय व व्यवसायाचे प्रशिक्षण दहा दिवसाच महिला स्वतःच्या पायावर स्वावलंबी झाली पाहिजे व
उत्पन्न वाढवले पाहिजे या उद्देशातून स्वयं शिक्षण प्रयोग काम करत आहे या ट्रेनिंग देण्यासाठी गावातल्या महिला
अंजली मसलकर . मालन राऊत
मीरा साठे .तांबरवाडी रोहिणी बिराजदार तुंगीचे कल्पना कल्पना घोगरे अंजली पाटील महादेव जाधव लता हेंबाडे शोभा शिंदे . सह तालूक्यातील लीडर महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते