थोर वैज्ञानिक शास्त्रज्ञ हरगोविद खुराना शरीर विज्ञान चिकित्सक याची जयंती निंभोरे शाळेत साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र वळेकर,महम्मद पठाण,गणेश वळेकर,नाथाभाऊ शिंदे,श्रीम.कमल कुलकर्णी ,श्रीम.वंदना कुलकर्णी श्रीम.श.श.शेख ,श्री.टोणे सर्व शिक्षक उपस्थित होते.