प्रतिनिधी :- रफिक अत्तार
पंढरपूर शहरातील अनिल नगर येथील मयत संतोष साळुंखे यांच्या कुटुंबियांना समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्याकडून अन्नधान्य आणि आर्थिक सहाय्य मदत केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत असताना दिसून येत आहे समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी आर्थिक मदत व अन्नधान्याची किट का दिले याचे कारण म्हणजे संतोष साळुंके यांची परिस्थिती अत्यंत बिकट व मयत संतोष साळुंखे यांची आई अपंग एक भाऊ गरीब व परिस्थिती अत्यंत हलाखीची असून अशातच समाजसेवक संजय बाबा ननवरे म्हणजे गोरगरिबांचे कैवारी व मदत करणारा एक समाजसेवक अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे