भावपूर्ण श्रद्धांजली माई..
सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी प्रवास; तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल
ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे हृदय विकाराने दुःखद निधन
स्त्री म्हणजे दुर्गेचे अवतार आहे - सिंधुताई सपकाळ
वात्सल्यमुर्ती,हजारो लेकरांची माय,सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाच वृत्त खुपच दु:खद आहे.नुकतच त्यांना पद्मश्री पुरस्कारानी सन्मानित करण्यात आलेलं होत.त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राचं मोठ नुकसान झालेलं आहे.
रात्रीच्या अंधाराला घाबरू नका,पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही दिवस उजाडेल असे सतत युवकांना प्रेरणा देणारी अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी आज अखेरचा श्वास घेतला