Type Here to Get Search Results !

भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ व रमामाता महिला मंडळ पंढरपुर यांच्या वतीने मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ व रमामाता महिला मंडळ पंढरपुर यांच्या वतीने "मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर "(लेन्स व चष्मा सहित) आयोजन करण्यात आले
 
पंढरपूर संत पेठ या भागामधील स्त्री उध्दारक सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भिमशक्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ , संतपेठ महापूर चाळ पंढरपुर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.त्याचाच भाग म्हणून सामाजिक कर्तव्यातून युवक नेते व भिमशक्ती चे आधारस्तंभ मा.उमेशजी सर्वगोड यांच्या संकल्पनेतून नेत्रतपासणी शिबिर संपन्न करण्यात आले. यावेळी संतपेठ विभागातील 150 ते 200 गरजू नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.. 
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्हा चे लोकप्रिय आमदार मा प्रशांत मालक परिचारक*साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले नागरिकांच्या लोकउपयोगी उपक्रम राबविण्यात आल्यामुळे आमदार मा प्रशांत मालक परिचारक यांनी आयोजकांचे आभार मानले यावेळी प्रमुख उपस्थितीत म्हणून युवक नेते मा.रोहन मालक परिचारक, मा.सोमनाथ आवताडे ,मा.संजय निंबाळकर ,नगरसेवक मा.अमोल डोके,
नगरसेवक मा.डि.राज सर्वगोड,मा.संतोष पवार,मा.संतोष बंडगर, मा.दादा थिटे,मा.तानाजी मोरे,मा.अरविंद कांबळे, मा.नगरसेवक कृष्णा वाघमारे ,समाजसेविका मा.चारुशिला ताई कुलकर्णी , मा.पै.विकास गायकवाड, मा.पै.महावीर काळे , मा.ओंकार जोशी, मा.अक्षय वाडकर ,मा.श्रीकांत कसबे,मा.निलेश जाधव, मा.विवेक गंगेकर मा.निखिल गंगेकर,मा.सुरज गंगेकर ,मा.भीमराव काथवटे,जेष्ठ मार्गदर्शक मा.सेनापती गावकरे व तसेच इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला...
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे युवक नेते मा.सुधीर (लखन) सर्वगोड, मा.मिलींद सर्वगोड ,मा.अक्षय कदम, मा.आदित्य गावकरे, मा.सुरज इंगळे, मा.सुमित माने,मा.आदित्य माने, मा. सुहास सर्वगोड, मा.अभिषेक फडतरे,मा.संविधान चव्हाण, मा.अर्जुन तूपसुंदर, मा.प्रतिक लगाड ,मा.धम्मप्रकाश गावकरे, मा.ओंकार शिर्के,मा.कृणाल खरात,व तसेच इतर सर्व प्रमुख पदाधिकारीव कार्यकर्ते उपस्थितीत राहिले...*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News