सातारा शहराची जलसंजीवनी असलेल्या कास धरण क्षेत्रातील विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला.
91 INDIA NEWS NETWORKरविवार, डिसेंबर १९, २०२१
0
सातारा शहराची जलसंजीवनी असलेल्या कास धरण क्षेत्रातील विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी कास धरणाच्या घळ भरणी प्रकल्पाचे भूमिपूजन आज पार पडले. यावेळी बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जल प्राधिकरण, वन विभाग, सातारा नगरपरिषद व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.