प्रतिनिधी:- रफिक आतार
पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर याची पाणी पुरवठा समितीची सभा मा सभापती संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली सदर समिती मध्ये एकूण 34 विषय होते प्रारंभी नगरपरिषदेचे जेष्ठ लिपिक बाळासाहेब कदम यांनी सर्व विषयाचे वाचन केले त्यावर सविस्तर चर्चा होऊन सर्व विषयांना मजूरी देण्यात आली हि सभा खेळीमेळीच्या वातावरणात सपन्न झाली सदर सभेस सभापती संजय निंबाळकर, गुरुदास अभ्यंकर, अनिल अभंगराव, सुजितकुमार सर्वगोड, सौ रेहाना बोहरी, श्रीमती सुप्रिया डांगे, लतिका डोके पाणीपुरवठा अभियंता जाधवसाहेब, प्रितम येळे, बाळासाहेब कदम, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, धर्मराज घोडके व इतर कर्मचारी उपस्थित होते