Type Here to Get Search Results !

फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ( बाळराजे ) यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ( बाळराजे ) यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचा गुरुवार दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी वाढदिवस आहे . परंतु श्रीमंत अनंतमालादेवी ( बाईसाहेब महाराज ) , श्रीमंत वसुंधराराजे , श्रीमंत रतीदेवी या राजघराण्यातील पिढीतील सदस्या यांचे यावर्षी दुःखद निधन झाले , तसेच कोरोना महामारीमध्ये आपण ज्या अनेक जिवलगानां मुकलो आहोत , त्यांच्याही प्रति संवेदना कोवीड १ ९ च्या पार्श्वभूमीमुळे वाढदिवस साजरा न करण्याचे निर्णय श्रीमंत विश्वजीतराजे यांनी घेतला आहे तरी वाढदिवसानिमित्त जिथे असाल , तिथूनच आशिर्वाद व शुभेच्छा द्याव्यात . प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करुन आपण प्रशासनाला सहकार्य करुया . असे अहवान त्यांनी सर्व हितचिंतक कार्यकर्ते यांना केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad